Saturday 11 May 2013

इला भट यांना इंदिरा गांधी शांतता 2012 पुरस्कार प्रदान

शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांमध्ये विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो.इला भट या 'सेल्फ एम्प्लॉइड वुमन्स असोसिएशन' या संघटनेच्या संस्थापक असून पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत भट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील महिलांचे सबलीकरण करण्याकामी इला भट यांनी केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. २५ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

No comments:

Post a Comment