Saturday 11 May 2013

'एशियन व्हॉइस पॉलिटिकल लाइफ अ‍ॅवॉर्डस' 2012

  • 'एशियन व्हॉइस पॉलिटिकल लाइफ अ‍ॅवॉर्डस'चे यंदाचे सातवे वर्ष असून ब्रिटनमधील आशियाई समुदायावर विशेषत: भारतीयांवर ज्यांचा पगडा आहे, अशांना सन्मानित करण्यात येते. 
  • ब्रिटनमधील सर्वात धनाढय़ असलेले लक्ष्मी मित्तल यांना 'चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • मोहम्मद अझरुद्दीन यांना 'इन्फ्लुअन्स इन इंडियन पॉलिटिक्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • ताज हॉटेल समूहापैकी एक असलेल्या ५१-बकिंगहॅम गेटचे महाव्यवस्थापक प्रभात वर्मा यांना 'इंटरनॅशनल कोऑपरेशन बिटवीन द यूके अ‍ॅण्ड इंडिया' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • डीव्हीके या वित्तीय समूहाचे दीपक कुंतावाला यांना 'एण्टरप्रेनर ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment