Tuesday 21 May 2013

हरिहरन यांना "लता मंगेशकर पुरस्कार'-2013


  • मध्यप्रदेश राज्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
  • प्रसिद्ध पार्श्‍वगायक हरिहरन यांना राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मिळणारे हरिहरन हे 28 वे व्यक्ती आहेत. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • 58 वर्षीय हरिहरन यांनी आत्तापर्यंत मराठीसहित अनेक भारतीय भाषांमध्ये पार्श्‍वगायन केले आहे. अजय अतुल यांनी संगीत दिलेल्या जोगवा चित्रपटामधील "जीव रंगला' हे हरिहरन यांचे गाणे विशेष गाजले होते.

No comments:

Post a Comment