Friday 10 May 2013

दिल्ली बलात्कार घटनेतील निर्भयाला अमेरिकेचा पुरस्कार जाहीर

दिल्ली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 'निर्भया' या तेवीसवर्षीय मुलीला अमेरिकेत 'इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज अ‍ॅवॉर्ड' या पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. लैंगिक हिंसाचाराविरोधात त लढय़ासाठी प्रेरणा देण्याकरिता हा पुरस्कार दिला जातो.

No comments:

Post a Comment