Saturday 11 May 2013

जयंत पवार, शारदा साठे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

  • जयंत पवार यांच्या 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहाला, तर शारदा साठे यांनी अनुवादित केलेल्या 'पांथस्थ- एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी'ला पुरस्कार घोषित झाले.
  • एक लाख रुपये, शाल आणि ताम्रपट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर उत्कृष्ट अनुवादकांना पन्नास हजार रुपये, शाल आणि ताम्रपटाने गौरवण्यात येईल.

No comments:

Post a Comment